Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आलिया भट्टला खास गिफ्ट

Webdunia
गुरूवार, 31 मार्च 2016 (12:03 IST)
आपल्या चाहत्यांची काळजी घेणारा आणि त्यांना खूश ठेवणारा म्हणून शाहरूख खानची ख्याती आहे. टिटरवरून पण शाहरूख खान चाहत्यांशी प्रेमळ संवाद साधत असतो. Shahrukh  आपल्या चाहत्यांची काळजी घेणारा आणि त्यांना खूश ठेवणारा म्हणून शाहरूख खानची ख्याती आहे. ट्विटरवरून पण शाहरूख खान चाहत्यांशी प्रेमळ संवाद साधत असतो.
 
त्याची फॅन असलेल्या चित्रपटसृष्टीतील सर्वात लहान अभिनेत्री आलिया भट्टला त्याने असंच खूश करून टाकलं. गौरी शिंदेच्या चित्रपटाचं चित्रीकरण गोव्याला सुरू होतं. शाहरूख आणि आलिया भट्ट यांचं चित्रीकरण सुरू होतं. गोव्यातील उष्णतेने आलिया भट्ट हैराण होत होती. किती उकडतंय, किती गरम आहे, अशी तिची सतत कुरकुर सुरू होती, सगळेच तिच्या कुरकुरण्याला वैतागले होते, पण आपला एस. आर. के. मात्र कूल होता. त्याने आणखी एक कूल हरकत केली. आलिया भट्टला पोर्टेबल फॅन गिफ्ट दिला आणि चित्रीकरणादरम्यान आलियाची खूप काळजी घेतली. आपल्या आवडत्या स्टारबरोबर काम करण्याची संधी मिळालेली आलिया फॅनच्या भेटीने अधिकच खूश झाली.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

Show comments