Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इमरान-जेनेलिया पुन्हा एकत्र

Webdunia
IFMIFM
' जाने तू या जाने ना' मध्ये लोकांना आवडलेली इमरान खान आणि जेनेलिया डिसूझा ही जोडी आता पुन्हा एकदा पडद्यावर येणार आहे. 'सेव्हन डेज इन पॅरीस' या चित्रपटात ही जोडी पुन्हा दिसेल.

या चित्रपटात आधी कतरीना कैफ होती. पण इमरानने स्क्रिप्टमध्ये केलेले बदल न पचल्याने कतरीनाने काढता पाय घेतला. मग प्रियंका चोप्राला विचारणा झाली. तिने थेट पाच कोटी रूपये मागितले. असीनलाही विचारणा झाली. शेवटी जाने तू या जाने ना आठवला नि जेनेलियाला घेण्याचं फायनल करण्यात आलं.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments