Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इम्रानसोबत काम करण्यास ऐश्वर्याचा नकार

Webdunia
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने इम्रान हाश्मीसोबत सिनेमात काम करण्यास नकार दिल्याची चर्चा सध्या बी टाऊनमध्ये रंगतेय. 
 
मिलन लुथ्राच्या आगामी सिनेमासाठी ऐश्वर्याला विचारण्यात आल्याचं म्हटलं जातंय. मात्र, या सिनेमात इम्रान हाश्मीसोबत जास्त सीन्स असल्यानं ऐश्वर्याने काम करण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. ऐश्वर्या आणि इम्रानमध्ये सुरु असलेल्या कोल्डवॉरमुळेच अँशने काम करण्यास नाही म्हटल्याचं समजतंय.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments