Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऐश्‍वर्याच्या 'जजबा'चा ट्रेलर प्रसिद्ध

Webdunia
गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (12:03 IST)
एस्सेल व्हिजन स्टुडिओज, व्हाईट फेदर फिल्म्स सोबत व्हायकिंग एन्टरटेन्मेंटने आज मुंबईमध्ये पीव्हीआर लोअर परेल येथे वर्षातील बहुचर्चित चित्रपट 'जजबा'च्या पहिल्या अधिकृत थिएटरिअल ट्रेलरचा लाँच केला. जागतिक सेलेब्रिटी आयकॉन्स ऐश्‍वर्या राय-बच्चन आणि इरफान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 'जजबा' हा एक नाट्यमय आणि मनोरंजक असा अँक्शन थ्रिलर चित्रपट असून यातील दोन प्रमुख व्यक्तिरेखा वेळेशी स्पर्धा करत असतात. यात शबाना आझमी, जॅकी श्रॉफ, चंदन रॉय सन्याल, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ कपूर हे महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसून येतील.

निर्माते एस्सेल व्हिजन स्टुडिओजचे सीईओ नितीन केणी आणि बिझनेस हेड आकाश चावला, व्हाईट फेदर फिल्म्सचे संस्थापक संजय गुप्ता आणि व्हायकिंग एंटरटेनमेंटचे उपाध्यक्ष सचिन जोशी आणि मीडियामधील सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत या थिएटरिकल ट्रेलरचा लाँच करण्यात आला. ९ ऑक्टोबर २0१५ रोजी जजबा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments