Festival Posters

कंगना राणावतचं मानधन आता दुप्पट

Webdunia
गुरूवार, 9 जुलै 2015 (09:57 IST)
अभिनेत्री कंगना राणावतने आपल्या मानधनात दुप्पट वाढ केली आहे. एकामागोमाग सुपरहिट चित्रपट देणार्‍या कंगना राणावतने आता तिचे मानधन 3 कोटींवरून 6 कोटी केले आहे. 
 
कंगनाने आपल्या अभिनयाच्या जोरावर ही किंमत मिळवली आहे. कंगनाचा अभिनय हवा असणार्‍या निर्मात्यांना आता हे मानधन मान्य करावं लागणार आहे. कंगनाने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. कंगनाचा ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ यशस्वी झाला आणि क्विन्सचे भाव एकदमच वधारले आहेत. कारण तनु वेड्स मनुने 150 कोटींचा पल्ला गाठून कंगना या क्षेत्रातील क्वीन असल्याचे सिद्ध केले आहे.
 
सर्वाधिक मानधन घेणार्‍या प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि करिना कपूरच्या यादीत आता कंगनाचाही समावेश झाला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

जावईबापूंचे प्रकार

आकाश ठोसरसोबतच्या नात्यावर आणि 'सैराट'च्या मानधनावर रिंकू राजगुरूने दिलं उत्तर

दिपाली सय्यदला फोनवरून धमक्या; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

बजेट ट्रॅव्हलर्ससाठी गोव्यातील या ५ ऑफबीट जागा; गर्दीशिवाय घ्या निसर्गाचा आनंद!

Show comments