Marathi Biodata Maker

कंगनाला डच्चू..

Webdunia
मंगळवार, 8 सप्टेंबर 2015 (10:18 IST)
पुरस्कार आणि घसघशीत कमाईचं यश कंगनाच्या डोक्यात गेल्याची चर्चा इंडस्ट्रीत सुरू आहे. 
 
कंगनानं दिग्दर्शकांच्या कामात ढवळाढवळ करायला सुरुवात केली असून सेटवर आपलंच म्हणणं ऐकलं जावं, असा तिचा हट्ट असतो. विशाल भारद्वाजसारख्या प्रथितयश दिग्दर्शकालाही तिनं शिकवण्यास कमी केलं नाही. 
 
तिच नखर्‍यांना वैतागून त्यांनं आगामी सिनेमा रंगूनमधून कंगनाला डच्चू द्याची तयारी केल्याची बातमी आहे. क्वीनच्या यशानंतर विशालनं तिला रंगून सिनेमाची ऑफर दिली. या सिनेमात काम करण्यासाठी कंगनानं सलमान खानचा सुलताना हा सिनेमाही नाकारला. 
 
या सिनेमासाठी कंगना जीवतोड मेहनत करत असल्याचंही कळलं होतं. मात्र आता त्याच सिनेमातून बाहेर पडण्याची वेळ तिच्यावर येण्याची शक्यता आहे. कंगनाला म्हणे या सिनेमाचं दिग्दर्शक व्हायचं होतं. सगळ्यांनी कंगनाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आपल्या हट्टावर ठाम आहे. त्यामुळे विशालनं दुसरी अभिनेत्री घेण्याची तयारी सुरू केली.
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

प्रसिद्धीच्या झोतातून कथा कथनाकडे; जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री लेखिका बनल्या

जुनैद खान-साई पल्लवीच्या 'एक दिन' निमित्त मुंबईत एका विशेष संगीत कार्यक्रमाची घोषणा

३० वर्षीय अभिनेत्रीचे निधन; घरीच अचानक जमिनीवर कोसळली; तिला वाचवता आले नाही

World Book Day : बॉलिवूड कलाकारांच्या पुस्तकांमध्ये दडलेल्या खऱ्या कथा आणि ग्लॅमरमागील सत्य

उदयपूरच्या पिछोला तलावाच्या काठावर वसलेला सिटी पॅलेस पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय

Show comments