Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करीना आणि अजयमध्ये ‘सत्याग्रह’चित्रपटात हॉट दृश्य!

वेबदुनिया
PR
करीना कपूरने आपले येणारे चित्रपट ‘सत्याग्रह’मध्ये अजय देवगनसोबत हॉट सीन्स दिले आहे. एका प्रकारे करीनाने हे साबीत केले आहे की, ती जे म्हणती ते करूनसुद्धा दाखवते. करीनाचे लग्न भले झाले आहे पण आयटम सांग किंवा हॉट सीन्सपासून तिला कधीच हरकत नसते आणि हे तिने साबीत केले आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार प्रकाश झा द्वारे दिग्दर्शित ‘सत्याग्रह’मध्ये अजय आणि बेबोमध्ये बोल्ड सीन्स आहेत.

तसं देखील प्रकाश झा सध्या आपल्या चित्रपटांमध्ये हॉट सीन घालत आहे. त्यांनी त्यांचे मागील चित्रपट ‘चक्रव्यूह’मध्ये देखील अर्जुन रामपाल आणि ईशा गुप्तामध्ये बरेच हॉट सीन्स फिल्मवण्यात आले होते, पण नंतर एडिटिंग टेबलावर त्या दृश्यांना कात्री लावण्यात आली होती. आता आपण ही उमेद करू की ‍‘सत्याग्रह’मध्ये असे काही होणार नाही. बहीण सोहाच्या हॉट दृश्यांवर नाराज होणारा सैफ बेगम करीनाच्या हॉट सीनवर काय प्रतिक्रिया देतो हे जाणून घ्यायचे आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments