Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॉमेडीचा बादशहा कपिल शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Webdunia
गुरूवार, 2 एप्रिल 2015 (11:26 IST)
कपिल शर्मा एक भारतीय हास्य अभिनेता आहे. फेब्रुवारी 2013मध्ये, कपिल शर्माची फोर्ब्स इंडिया पत्रिकाच्या शीर्ष 100 हसत्यांमध्ये निवड करण्यात आली होती. अनिल कपुरने कपिल शर्माला आपल्या चित्रपटात एक भूमिका देखील दिली होती. तो एक बहुमुखी गायकपण आहे.  कॉमेडी नाइट्स विथ कपिल एक भारतीय हास्य शो आहे, जो कलर्स टीव्ही चॅनलवर प्रसारित करण्यात येतो. या शोचा होस्ट हास्य अभिनेता कपिल शर्मा आहे.  
 
हा शो एका अंग्रेज़ी चॅनेल "कॉमार्स एट न° 42" सारखा तयार करण्यात आला आहे. कपिलचा जन्म 2 एप्रिल, 1981ला अमृतसरमध्ये झाला होता. कपिल शर्मा एक भारतीय स्टँड-अप कॉमेडियन, अभिनेता, टीव्ही एंकर आणि गायक आहे. फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटीच्या यादीत कपिलचे नाव 93व्या क्रमांकावर येत होते पण 2014मध्ये त्याचे नाव 33व्या क्रमांकावर आले आहे. कॉमेडियन कपिल शर्मा लवकरच येणारे चित्रपट "किस किस को प्यार करूं"मध्ये सीईओ की भूमिकेत दिसणार आहे.   
 
प्रोवोगने नुकतेच या चित्रपटाच्या ब्रँडिंगमध्ये भाग घेतला आहे. कपिल शर्माचे चित्रपट "किस किस को प्यार करूं"ला बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता-निर्देशक अब्बास मस्तान तयार करत आहे. याबद्दल बोलताना कपिल म्हणाला की मी प्रथमच आपल्या चित्रपटाबद्दल एवढा एक्साइटेड आहे. या चित्रपटाचे कॉमेडी सीन्स करताना मला फारच आवडत आहे कारण मी कॉमेडी करताना फार कंफर्टोबल असतो. मी चित्रपटातील आपल्या सीईओच्या कॅरेक्टरला देखील फार इंजॉय करत आहे. याबद्दल बॉलीवूड सेलेब्रिटीनं कपिलला या चित्रपटाचा भाग असल्यामुळे त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.  

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments