Marathi Biodata Maker

जंकफूडचा प्रचार करणारच

Webdunia
शनिवार, 4 जुलै 2015 (13:07 IST)
सेलिब्रेटींकडून मॅगी आणि इतर जंकफूडच्या जाहिराती करण्यावरुन झालेला वादंग अजून शमलेला नसताना बॉलिवूड अँक्ट्रेस प्रियांका चोपडाने, मी जंकफूडच्या जाहिराती करणार, ज्यांना आक्षेप असेल त्यांनी ते खाणे बंद करावे, असे ठाम मत व्यक्त केले आहे.
 
गंगाजल-2 चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रियांका मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आहे. गुरुवारी युनीसेफच्या एका कार्यक्रमात तिने बॉलिवूड कलाकारांनी जंकफूडची जाहिरात करण्यात काहीही गैर नसल्याचे म्हटले. जर कोणाला जंकफूडबद्दल तक्रार असेल तर त्यांनी ते खाणे बंद करावे असा सल्लाही तिने दिला. लोकांनी खाणे बंद केले तर आम्ही जाहिरात करणेही बंद करु अशी पुस्तीही जोडली.
 
प्रियांका म्हणाली, जेव्हा आम्ही एखाद्या ब्रँडची जाहिरात करतो, त्याआधी ते प्रोडक्ट सर्वासाठी सुरक्षित आहे ना, याची चर्चा होते. आता माझ्या घरी काही लॅब नाही, जे मी प्रत्येक प्रोडक्ट तपासून घेणार. कंपनी आम्हाला माहिती देते, त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. जर एखाद्या प्रोडक्टमध्ये काही खराबी असेल तर जाहिरात करणे बंद करतो. पण जर प्रोडक्ट विकले जात असेल तर आम्ही विकणारच. त्याबाबत जर कोणाला आक्षेप असतील तर त्यांनी तो पादर्थ विकत घेणे आणि खाणे बंद करावे. 
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

जावईबापूंचे प्रकार

आकाश ठोसरसोबतच्या नात्यावर आणि 'सैराट'च्या मानधनावर रिंकू राजगुरूने दिलं उत्तर

दिपाली सय्यदला फोनवरून धमक्या; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

बजेट ट्रॅव्हलर्ससाठी गोव्यातील या ५ ऑफबीट जागा; गर्दीशिवाय घ्या निसर्गाचा आनंद!

नीट वादावर बोलल्यामुळे विशाल दादलानीला 'इंडियन आयडॉल १६' मधून काढून टाकण्यात आले का? सत्य समोर आले

Show comments