Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झलक ‘काला चष्म्याची’

Webdunia
मंगळवार, 26 जुलै 2016 (12:42 IST)
कतरिना कैफच्या आगामी ‘बार बार देखो’ चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. 
 
या गाण्यात कतरिनाचा हटके लूक पाहायला मिळत तर आहेच पण सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती पहिल्यांदा ऑन स्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. करण जोहर, फरहान अख्तर, रितेश सिदवानी, सुनील लुल्ला यांनी या चित्रपटाची निङ्र्किती केली असून नित्या मेहरा यांचे दिग्दर्शन आहे. 
 
‘बार बार देखो’तून रुपेरी पडद्यावर एका नव्या जोडीची भर पडणार आहे. चित्रपटातील गाण्याची एकच झलक प्रसिद्ध झाली असून रसिकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढत आहे. ‘काला चष्मा’ असे बोल असणार्‍या या गाण्याला चांगलीच पसंती मिळणार हे नक्की. 
 
लवकरच ‘काला चष्मा’ हे संपूर्ण गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. ‘काला चष्मा’च्या पहिल्या लूकचे कौतुक सोशल माध्यमातून होत असून कतरिना आणि सिद्धार्थ यांची स्क्रीन केमिस्ट्री चांगलीच जमल्याचे दिसत आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments