suvichar

तमाशाचे पहिले पोस्टर रिलीज

Webdunia
मंगळवार, 22 सप्टेंबर 2015 (11:23 IST)
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचा बहुप्रतीक्षित ‘तमाशा’ सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. ‘तमाशा’च्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर याचे पोस्टर अनव्हिल करण्यात आले आहे. पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘Presnting the first poster of TM-SH releasing 27 th November!!! Tamasha 27 th November Imtiazli Ranbir Kapoor ’‘V’‘ च्या पोस्टरमध्ये दीपिका-रणबीरची जोडी हॅपी मूडमध्ये दिसत आहे. रणबीरने व्हाईट जॅकेट, शर्ट आणि ब्राऊन पेंट कॅरी केली आहे. तसेच दीपिकाने नेव्ही ब्लू ड्रेस आणि व्हाईट जॅकेट परिधान केले आहे. 
 
पोस्टरवर दोघांची कूल केमिस्ट्री दिसत आहे. 27 नोव्हेंबरला रिलीज होणार्‍या या सिनेमाची टॅगलाइन आहे, ‘why always the same story’. पोस्टरच्या बॅकग्राऊंडमध्ये शिव, रावण, जोकरपासून विविध प्रकारचे कॅरेक्टर दाखवण्यात आले आहेत. इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाचे इतर तीन पोस्टरसुध्दा रिलीज झाले आहेत.
 
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

जावईबापूंचे प्रकार

आकाश ठोसरसोबतच्या नात्यावर आणि 'सैराट'च्या मानधनावर रिंकू राजगुरूने दिलं उत्तर

दिपाली सय्यदला फोनवरून धमक्या; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

बजेट ट्रॅव्हलर्ससाठी गोव्यातील या ५ ऑफबीट जागा; गर्दीशिवाय घ्या निसर्गाचा आनंद!

Show comments