Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दीपिका-रणवीर पुन्हा एकदा नव्या सिनेमात झळकणार

Webdunia
दीपिका पदुकोण लवकरच आता पुन्हा एकदा नव्या सिनेमात रणवीर सिंग सोबत पाहायला मिळणार आहे. रिअल लाइफ जोडी बाजीराव मस्तानीनंतर पुन्हा एकदा मोठी फिल्म करण्यास सज्ज झाली आहे. संजय लीला भन्साळीच्या पद्मावती सिनेमात ही जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 
 
दिग्दर्शकांनी मात्र याबाबत अजून काहीही जाहीर केलेलं नाही. पण संगीतकार श्रेयस पुराणिक याने ट्विटरवर म्हटलं आहे की, दीपिका ही पद्मावती सिनेमाचा एक मोठा भाग असणार आहे. प्रियंका की दीपिका या दोघांबाबत भन्साळी हे खूप कन्फ्यूज्ड होते. पण आता त्यांनी दीपिकाला कन्फर्म केलं आहे.
 
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडेदेखील या सिनेमामध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. अंकिता लोखंडेसाठी ही खूप मोठी संधी आहे. दीपिका असल्यामुळे आता अंकिताला लीड रोल तर मिळणार नाही पण मग दोघींना काय रोल मिळतो हेदेखील सिनेचाहत्यांना जाणून घेण्याची इच्छा असेल.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments