Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दीपिकाचा कॅटला सल्ला, 'रणबीरशी लग्न करू नको...'

Webdunia
मंगळवार, 13 जानेवारी 2015 (16:54 IST)
बॉलीवूडचे लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि कॅटरीना कैफ यांच्यात आता रणबीरची एक्‍स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणची एंट्री झाली आहे. वृत्त असे आहे की एका अवार्ड फंक्शनमध्ये दीपिकाने कॅटरीनाला म्हटले की रणबीरशी लग्न करू नको. या अगोदर असे वृत्त आले होते की  कॅटरीना आणि रणबीरने साखरपुडा केला आहे. दोघेही चित्रपट 'जग्‍गा जासूस'मध्ये एकत्र दिसणार आहे. दीपिका या अवार्ड फंक्शनमध्ये एकटी गेली होती, या अगोदर ती बर्‍याच फंक्‍शंसमध्ये रणवीर सिंहसोबत दिसली होती.   
 
एका अंग्रेजी वृत्तपत्रानुसार एका अवार्ड फंक्शनमध्ये दीपिकाला विचारण्यात आले तिला जर कॅटरीनाला एखाद सल्ला द्यायचा झाला तर तो काय असेल, तर दीपिका हसतं म्हणाली की रणबीर कपूरशी लग्न करू नको. आता ही बाब तिने मजाकात म्हटले की रागाने ते तर तिलाच माहीत! तसेच दीपिकाबद्दल काही दिवसांअगोदर वृत्त आले होते की रणवीर सिंहने दीपिकाच्या घरी जाऊन तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. दीपिकाच्या कुटुंबीयांनी त्यासाठी होकार दिला आहे. रणवीरने दीपिकाच्या घरी लंचही केला होता.  
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments