Festival Posters

परदेशात यामीचे हॉर्स रायडिंग

Webdunia
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2015 (12:04 IST)
अलीकडेच कॅनडामध्ये यामी गौतम तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेली होती. यावेळी यामीला चित्रपटातील एका दृश्यासाठी हॉर्स रायडिंग करावे लागणार होते. यामीला यापूर्वी हॉर्स रायडिंगचा कुठलाही अनुभव नव्हता. 
 
भविष्यात हॉर्स रायडिंगची आवश्यकता भासेल असे तिला कधी वाटले नव्हते मात्र चित्रपटात हॉर्स रायडिंग करणे या पात्राची गरज होती त्यामुळे यामीने कमी दिवसांमध्ये हॉर्स रायडिंग तंत्र शिकून घेतले.
 
चित्रपटात यामीच्या हॉर्स रायडिंगमध्ये सहजता दिसणे आवश्यक होते. कॅङ्केर्‍यासमोर सीन देताना चेहर्‍यावर गोंधळल्याचे भाव नको होते. घोड्याबरोबरचे दृश्य मोठे नव्हते पण घोड्याला नियंत्रित कसे करतात हे शिकणे तिच्यासाठी महत्त्वाचे होते. यामीला मदत करण्यासाठी सेटवर व्यावसायिक प्रशिक्षक होता. यामीने त्याच्याकडून घोड्यावर बसून रपेट मारण्याचे त्याला नियंत्रित करण्याचे तंत्र कमी वेळात शिकून घेतले आणि हॉर्स रायडिंगचे दृश्य अगदी सहजतेने दिले. यामीला याबद्दल विचारले तेव्हा तिने या वृत्ताला दुजोरा दिला. 
 
त्या घोड्याचे नाव टर्की होते. टर्कीला नियंत्रित करणे सोपे नव्हते. मी त्याच्याबरोबर 
 
मैत्री केली आणि त्यानंतर काम सोपे झाले असे यामीने सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

इम्रान हाश्मी अशोक खरातची भूमिका साकारणार? नाशिकच्या भोंदू बाबावर बनत असलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार अशी चर्चा

बायपोलर डिसऑर्डरच्या औषधांमुळे सर्व केस गळून पडले, हनी सिंग म्हणाला, "मी विग घालतो"

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

Waterfalls Of Maharashtra पावसाळी ट्रिपचा प्लॅन करत असाल तर महाराष्ट्रातील या प्रसिद्ध धबधब्यांना नक्की भेट द्या

Show comments