Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पहा अक्षय कुमारच्या गब्बरचे ट्रेलर

Webdunia
मंगळवार, 24 मार्च 2015 (15:31 IST)
एक मे रोजी अक्षय कुमार आणि श्रुती हासन अभिनित 'गब्बर' रिलीज होणार आहे. मागील काही महिन्यांमध्ये मोठ्या स्टार्सचे एकही चित्रपट रिलीज झालेले नाही आहे, म्हणूनच बॉलीवूडला गब्बरापासून बरीच अपेक्षा आहे. मे मध्ये आयपीएलचा जोर असेल आणि त्याच वेळेस 'गब्बर' रिलीज होणार आहे.  
 
गब्बर दक्षिण भारतीय चित्रपट 'रामना'चा हिंदी रीमेक आहे. ट्रेलर बघून असं वाटत आहे की आपण एखादे दक्षिण भारतीय चित्रपट बघत आहो. या चित्रपटात नायक 'गब्बर' सूपरहीरो प्रमाणे लाच घेणार्‍या लोकांना चांगला मजा चाखवतो. चित्रपटाचे ट्रेलर जास्त प्रभावित करण्यात यशस्वी ठरले नाही आणि यात एक रूटीन चित्रपटाची झळक मिळत आहे. अक्षय कुमारचा लुक देखील जास्त इम्प्रेसिव नाही आहे.    
 
हे चित्रपट सामान्य व्यक्तीला लक्षात ठेवून तयार करण्यात आले आहे. चित्रपटाचे नाव आणि अक्षय कुमारचे स्टारडम या चित्रपटाला यश मिळवू शकतो.  
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments