Marathi Biodata Maker

प्रियांका माझी पहिली मैत्रीण: दीपिका पदुकोण

Webdunia
सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (10:25 IST)
प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण दोघीही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री. अव्वल स्थानावर असल्याने दोघीही एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी. मात्र असे असतानाही त्या दोघी एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. याबाबतची कबुली खुद्द दीपिकानेच दिलीय. बॉलिवूड जगतात समोरच्यावर कुरघोडी करून पुढे कसे जाता येईल याबाबत अभिनेत्रींमध्ये स्पर्धा सुरू असते. त्यामुळे त्यांच्यात मैत्री होणे ही दूरची गोष्ट. असे असतानाही प्रियांका आणि दीपिका एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींमधील केमिस्ट्री किती चांगली आहे हे ‘पिंगा’ या गाण्यातून दिसून येतेच. इतकेच नव्हे तर बॉलिवूड जगतात आपली सर्वात पहिली मैत्री झाली ती प्रियांकाशी अशी कबुली दीपिकाने दिली आहे. जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये प्रवेशही केला नव्हता तेव्हा मला प्रियांका भेटली. ती माझी 
 
बॉलिवूडमधील पहिली मैत्रीण आहे, असे दीपिकाने सांगितले. यामुळेच की काय ‘बाजीराव मस्तानी’च्या शूटिंगच्या वेळी प्रियांका आणि दीपिकाला कोणतीही अडचण आली नाही. आम्ही दोघीही चांगल्या मैत्रिणी असल्याने ‘बाजीराव मस्तानी’च्या शूटिंगदरम्यान कोणतीही अडचण आली नाही, असेही दीपिकाने नमूद केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंगच्या "धुरंधर" चित्रपटाने नवीन वाद निर्माण केला, बलुचिस्तानने चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला

India’s Beautiful Wildlife Train भारतातील सर्वात सुंदर वन्यजीव ट्रेन सफारी

विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी यांच्यावर 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, राजस्थान पोलिसांनी केली अटक

बिग बॉस 19 च्या अंतिम फेरीत सलमान खान भावुक, धर्मेंद्र यांची आठवण येताच अश्रू अनावर

धर्मेंद्र यांना पहिल्यांदाच पुरस्कार मिळाल्यावर डोळ्यातून आनंदाश्रू आले

Show comments