Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रियांकाने रागाने सोडला चित्रपट

Webdunia
सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (15:52 IST)
राग हा माणसाचा शत्रू असल्याच्या प्रत्यय वारंवार येत असतो. कारण रागाच्या भरात कोण काय करतील ते सांगता येणे अशक्य आहे. अशीच काहीशी घटना प्रियांका चोप्राच्या बाबतीत घडली आहे.

अलीकडेच मुंबईतील वार्सोवा भागात तब्बल 100 कोटींचा बंगला खरेदी करून चर्चेत आलेल्या प्रियांकाने रागाच्या भरात एक हातातील चित्रपट सोडून टाकला; पण रागाचे कारणही तसेच आहे, ते तितकेच योग्य ठरू नये.

चित्रपट दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटातील गाण्यात प्रियांकाला नको ते वस्त्र दाखवण्याची सूचना केली. दिग्दर्शकाची ही सूचना एकून स्वाभिमानी प्रियांकाची चांगलीच सटकली. यामुळे दिग्दर्शकाची सूचना मान्य न करण्याचा निर्णय तिने घेतला.

प्रियांका चोप्राला एका मुलाखातीत विचारण्यात आले कि, एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तुमाच्याशी सर्वाधीक अनपेक्षित सूचना केली आहे का? या प्रश्नास उत्तर देताना प्रियांका म्हणाली, एका चित्रपटाच्या दिग्दर्शकाने गाण्यात मला नको ती सूचना केली. जेणेकरून यामुळे हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहावा: पण मला याचा राग येऊन चित्रपटातूनच बाहेर पडण्याचा आपण निर्णय घेतला, असे मात्र या अभिनेत्रीने  त्या दिग्दर्शकाचे नाव मात्र उघड केले नाही.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments