Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फर्स्ट लुक: 'ब्रदर्स'चे टीज़र पहा आणि ओळखा या 'तारका'ला?

Webdunia
सोमवार, 6 जुलै 2015 (17:40 IST)
अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्राचे चित्रपट ब्रदर्सच्या आयटम साँगचे पहिले टीजर समोर आले आहे. तसं तर या आयटम साँगच्या या टीजरमध्ये ऐक्ट्रेसचा दाखवण्यात आलेला नाही आहे, पण एका नजरेत बघितले तर ती करीना कपूर असावी असे वाटत आहे.   
 
जेवढे दिसत आहे त्याला बघून आपण म्हणू शकतो की हे आयटम साँग फारच हॉट आहे आणि गाण्याचे बोल आहे 'मैरी सौ टका तेरी है'.  पूर्ण गाण्यासाठी सध्या तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. या गाण्याला कोरियॉग्राफ केले आहे गणेश आचार्य यांनी आणि त्यांचे मत आहे की हे गीत 2015ची चिकनी चमेली असेल.
  

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments