Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिपाशाला 'सेक्सी' शब्दाची चिड

Webdunia
IFMIFM
बॉलीवूडमधील सर्वात 'हॉट' फटाका बिपाशा बसुला आता 'सेक्सी' या शब्दाची चीड वाटतेय. खरं तर सेक्सी हा शब्द उच्चारला तरी बिपाशा समोर येते त्याला कोण काय करणा र? प्रेक्षक तिच्या अभिनयाकडे लक्ष न देता तिचा 'सेक्सी फिगर'च बघायला थिएटरमध्ये येतात, असे खुद्द बिपाशानेच एकदा म्हटले होते.

पण 'कॉर्पोरेट' व 'गोल' या चित्रपटांमध्ये बिपाशाने उत्कृष्ट अभिनय केल्यानंतरही तिला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. उलट 'आप बडी सेक्सी लगी..!' असेच उत्तर मिळाले. त्यामुळे 'सेक्सी' शब्दाचा बिपाशा तिरस्कार करत आहे.

बिपाशा म्हणते 'सेक्सी' शब्द वारंवार ऐकून ती आता बोअर झाली आहे. तिच्या अभिनयविषयी कोणी प्रतिक्रियाच देत नसल्याची तिने खंत व्यक्त केली. 'पंख', 'लम्हा' व 'शबचरित्रो काल्पनिक' या चित्रपटामध्ये काम करण्यामागे बिपाशाचा होत हेतू आहे की, तिच्या चाहत्यामध्ये तिच्या अभिनयाविषयी चर्चा झाली पाहिजे.

बॉलीवूडमधील तारका लहरी असतात. चित्रपटात त्या जेव्हा पाऊल ठेवतात, तेव्हा स्वत:ला मादक दाखविण्याची त्या कुठलीच संधी सोडत नाहीत. त्यांना जेव्हा 'सेक्सी' म्हटले जाते, तेव्हा चेहर्‍यावरचे गुलाबी हास्य त्यांना आवरता येत नाही. याला बिपाशा देखील अपवाद नाही.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प