Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेईमान लव्हमध्ये दिसणार सनी

Webdunia
सोमवार, 5 जानेवारी 2015 (15:46 IST)
2015 हे वर्ष पोर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनसाठी खास राहणार आहे. यावर्षी तिचे काही सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यापैकीच तिचा एक आगामी सिनेमा म्हणजे बेईमान लव्ह. या सिनेमाचा फस्ट लूक अलीकडेच रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाच्या पोस्टवर सनीचा सेक्सी अंदाज बघायला मिळतोय. मिळालेल्या माहितीनुसार, सनी लवकरच या सिनमाचे शूटिंग सुरु करणार आहे. राजीव चौधरी या सिनेमाचे दिग्दर्शक असून मॉडेल रजनीश दुग्गल सनीसोबत मेन लीडमध्ये सिनेमात झळकणार आहे. सध्या सनी मिलाप जवेरींच्या मस्तीजादे या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात तिच्यासह वीर दास आणि तुषार कपूर झळकणार आहेत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प