Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॉलिवूडमध्ये अपेक्षेपेक्षा कमी होते कमाई : अमिताभ

Webdunia
शनिवार, 5 सप्टेंबर 2015 (11:46 IST)
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचा पसारा खूप मोठा असला आणि वर्षाला शेकडय़ांनी चित्रपट प्रदर्शित केले जात असले तरी त्यातून बॉलिवूड उद्योगाला तुलनेने कमीच कमाई होते असे मत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले आहे. 
 
त्याच्या म्हणण्याप्रमाणे तुलनेने कमी चित्रपट बनवूनही हॉलिवूडची कमाई बॉलिवूडच्या तुलनेत खूपच अधिक आहे.
 
अमिताभच्या मते बॉलिवूड सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारी उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते व त्याचा आम्हाला सार्थ अभिमानही आहे. मात्र नफा मिळविण्यात आम्ही कमी पडतो आहोत कारण आपल्या चित्रपटांचे चांगले मार्केटिंग करण्याची कला आम्हाला गवसलेली नाही. त्याची कौशल्ये आमच्याकडे नाहीत व त्यात हॉलीवूडने बाजी मारली आहे. वास्तविक चित्रपटाची कथा कशी फुलवायची याचे कौशल्य आपल्याकडे आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments