Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बोगस आहे शाहरुखचा मुलगा आणि अमिताभची 'नात' यांचा MMS

Webdunia
मंगळवार, 7 ऑक्टोबर 2014 (15:43 IST)
सध्या शाहरुख खान त्याचे चित्रपट 'हैप्पी न्यू ईयर' व त्याचा मुलगा आर्यनमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून एक MMS क्लिप चर्चेचा विषय बनली आहे.  
 
या MMS मध्ये आपत्तीजनक स्थितीत दिसत असलेले टीनएजर्सला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली असे ठरवण्यात येत आहे, पण व्हिडिओची चाचणी केल्यानंतर हे सिद्ध झाले आहे की या क्लिपमध्ये दिसत असलेले टीनएजर्स आर्यन आणि नव्या नवेली नाही आहे. हा एक फेक व्हिडिओ असून हे स्पष्ट आहे की या व्हिडिओच्या माध्यमाने दोन्ही स्टार्सची इमेज खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. MMS मध्ये दिसत असलेले चित्र इतर कुठल्या देशाचे आहे.  
 
काही दिवसांअगोदर सोशल मीडियावर आधी आर्यन आणि नव्याची सोशल मीडियावर लंडनच्या नाइट क्लबाचे फोटो सर्वांसमोर आले होते. यानंतर अशी हवा पसरली की आर्यन आणि नव्या एकमेकांना डेट करत आहे. अमिताभ आणि शाहरुख दोघेही या प्रकरणाबद्दल सध्या चूप आहे.  
 
ते झाले नाही की आता या एमएमएसमध्ये फोटोशॉप आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या दोन्ही स्टार्सला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो काही यशस्वी ठरला नाही. 24 ऑक्टोबरला शाहरुख खानचे चित्रपट 'हैप्पी न्यू ईयर' रिलीज होणार आहे. असे काही पहिल्यांदाच घडलेले नाही की कुठल्याही बॉलीवूड स्टार्सच्या फोटोंसोबत छेडखानी करून त्यांचे फोटो आणि व्हिडिओचा मजाक बनवण्यात आले आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments