suvichar

मंदानानं केलय गुपचूप लग्न?

Webdunia
शनिवार, 17 ऑक्टोबर 2015 (12:59 IST)
बिग बॉसच्या घरात असलेली इराणी मॉडेल मंदाना करिमी दररोज कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. ललित तेहलान या तरुणानं नुकताच आपण तिचा नवरा असल्याचं म्हटलंय. त्यानं 2011मधील लग्नाचं सर्टिफिकेटही दिलंय. या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये मंदाना आणि ललितच्या लग्नाची तारीख 18 फेब्रुवारी 2011 दिसतेय. आर्य समाजात हे लग्न झाल्याचं या नोंदणी पत्रावरून दिसतंय. 2011मध्ये मंदानानं ‘हो मी ललितसोबत डेटिंग करतेय, पण अजून लग्नाचं काही नाही.

ललित माझा बॉयफ्रेंड आहे पण लग्नाचा विचार आम्ही केला नाहीय’, असं तिनं सांगितलं होतं. मॅरेज सर्टिफिकेटवर मंदानाचा फोटो दिसतोय पण नाव Manizhe करीमी असं आहे. मंदाना अखेरीस कुणाल खेमूच्या ‘भाग जॉनी’मध्ये दिसली होती. बिग बॉसमधील सर्वाधिक चर्चेत असलेली ही मॉडेल आहे. भारतीय प्रेक्षकांशी जोडलं जाण्यासाठी बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मचा वापर करणार असल्याचं तिनं स्पष्ट केलंय.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

पेड्डी'च्या प्रमोशनदरम्यान गर्दीचा गोंधळ मुळे रामचरणच्या हाताला दुखापत

डॉन ३' सोडल्यानंतर रणवीर सिंगवर एफडब्ल्यूआयसीईने बंदी घातली

Show comments