suvichar

माझे इतके ब्रेकअप झाले, पण..

Webdunia
गुरूवार, 17 सप्टेंबर 2015 (11:04 IST)
आपल्या बेधडक बोलण्यासाठी नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री सोनम कपूर हिने आता नवा राग झेडला आहे. तिने एका व्हिडिओमध्ये ब्रेकअपचे समर्थन केले आहे. ती म्हटली माझे तर अनेक ब्रेकअप झाले आहेत, पण मीडियाने एकही दाखविला नाही. सोनमने महिलांना सल्ला दिला की ब्रेकअपने घाबरून जाऊ नका. पुन्हा दुसर्‍या ब्रेकअपसाठी तयार राहा. हा एक मुक्ती मिळाल्यासारखा अनुभव आहे. विशेष म्हणजे सोनम डायरेक्टर पुनीत मल्होत्रा याच्यासोबत डेटिंग करीत होती. मंगळवारी एक व्हिडिओमध्ये ब्रेकअपचे समर्थन केले आणि आपले म्हणणे मांडले आहे. 
 
सोनमने स्वत:चा अनुभव सांगितला, पहिला ब्रेकअप खूप सोपा होता. आम्ही खूप यंग होतो. आमच्यात समज नव्हती, अपरिपक्व होतो. तुमच्यावर नाते लादले जात असे तर त्यापासून सुटका मिळवणे खूप गरजेचे आहे. चांगले जीवन जगण्याचा आपल्याला अधिकार आहे. विनाकारण टेन्शन घ्यायचे नाही.
 
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

जावईबापूंचे प्रकार

आकाश ठोसरसोबतच्या नात्यावर आणि 'सैराट'च्या मानधनावर रिंकू राजगुरूने दिलं उत्तर

दिपाली सय्यदला फोनवरून धमक्या; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

बजेट ट्रॅव्हलर्ससाठी गोव्यातील या ५ ऑफबीट जागा; गर्दीशिवाय घ्या निसर्गाचा आनंद!

Show comments