Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माझ्या ‘चांदणी’चे अँडल्ट व्हर्जन ‘बेफिक्रे’

Webdunia
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016 (12:33 IST)
‘बेफिक्रे’चा ट्रेलर पाहून दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून ऋषी कपूर यांनी बेफिक्रे म्हणजे श्रीदेवीसोबत 1989 साली आलेल्या ‘चांदणी’ चित्रपटाचे आधुनिक अँडल्ट व्हर्जन असल्याचे म्हटले आहे.
 
‘बेफिक्रे’चा ट्रेलर जबरदस्त हॉट आहे. 2016 सालातील ‘चांदणी’चे हे अपडेटेड ‘अँडल्ट व्हर्जन’ आहे. अप्रतिम लोकेशन्स, नैसर्गिक अभिनय असलेले कलाकार, खटय़ाळ, चावट, मजेदार आणि रोमँटिक असा ‘बेफिक्रे’चा ट्रेलर असल्याचे टिट षी कपूर यांनी केले आहे. ‘बेफिक्रे’ ट्रेलरच्या आधी आलेल्या पहिल्या पोस्टरपासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा जबरदस्त रोमान्स प्रेक्षकांना आवडत आहे. आदित्य चोप्रा यांनी 8 वर्षानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘बेफिक्रे’ ही आदित्यचे दिग्दर्शक म्हणून चौथा चित्रपट आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

वीर मुरारबाजी चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र

कावेरी वडील शेखर कपूर यांच्या मासूम 2 चित्रपटात दिसणार

सीआयडी चाहत्यांना धक्का बसणार,एसीपी प्रद्युम्न शिवाजी साटम आता या शोला निरोप देणार

प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुरानाच्या पत्नीची पुन्हा कर्करोगाशी झुंज

सुपरस्टार जितेंद्रच्या एका कटू शब्दाने त्यांचे आणि रेखा यांच्यातील नाते आले होते संपुष्टात

सर्व पहा

नवीन

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेले प्राचीन श्री हनुमान मंदिर

किस किस को प्यार करूं 2 चे नवीन पोस्टर रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी

'दक्षिण कैलास' नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर

ग्राउंड झिरो निर्मात्यांनी ट्रेलरपूर्वी शेअर केला धमाकेदार पोस्टर रिलीज

पुढील लेख
Show comments