Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिथूनदावर अमेरिकमध्ये उपचार

Webdunia
अभिनेते मिथून चक्रवर्ती यांच्यावर अमेरिकेतील रुग्णालयात उपचार सुरु आहे. मिथून यांना पाठदुखीचा त्रास असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साल 2009 मध्ये 'लक' फिल्मच्या चित्रिकरणावेळी अॅक्शन सीन करताना त्यांच्या पाठीला मार लागला होता. आता ती दुखापत अधिक बळावली आहे. 
 
डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाणारे मिथून काही वर्षापासून  मोठ्या पडद्यापासून दूर आहेत.  गेल्या वर्षी छोट्या पडद्यावर एका शो चे परीक्षक म्हणून  काम पाहिले होते. 
सर्व पहा

नक्की वाचा

दिल तो पागल है' या दिवशी पुन्हा प्रदर्शित होणार चित्रपटगृहात

37 वर्षांनंतर गोविंदा सुनीता घटस्फोट घेणार!सोशल मीडियावर चर्चा सुरु

लक्ष्मण उतेकर यांनी गणोजी-कान्होजी शिर्के यांच्या वंशजांची माफी मागितली

उदित नारायण अडचणीत, पहिल्या पत्नीने दाखल केला नवा खटला

दृश्यम 3' बाबत एक मोठी घोषणा, या तारखेपासून सुरू होणार शूटिंग

सर्व पहा

नवीन

महाशिवरात्रीला संजय दत्तचा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार, पोस्टर रिलीज

रुद्रप्रयाग येथील त्रियुगीनारायण मंदिर जिथे शिव-पार्वतीने घेतले होते सप्तपदी

गायक राहुल देशपांडेंच्या कानडा राजा पंढरीचा सादरीकरणाला ईशा यक्ष महोत्सवात उत्स्फूर्त दाद मिळाली

दिल तो पागल है' या दिवशी पुन्हा प्रदर्शित होणार चित्रपटगृहात

37 वर्षांनंतर गोविंदा सुनीता घटस्फोट घेणार!सोशल मीडियावर चर्चा सुरु

पुढील लेख
Show comments