Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी जन्माला आले म्हणून दुखी होतं कुटुंब: कंगना राणावत

Webdunia
प्रसिद्ध नायिका कंगना राणावत हिचे आज लाखो फॅन्स आहे, तिने अनेक पुरस्कारही जिंकले पण तिच्याप्रमाणे ती एक नको असलेली मुलगी होती. आणि याची जाणीव तिला सतत होत होती.
 
कंगनाने सांगितले की तिची बहीण रंगोली हिच्या जन्मापूर्वी तिच्या आईला एक मुलगा झाला होता पण दुर्दैवाने तो दहा दिवसातच वारला. त्यामुळे माझ्या पालकांना धक्का बसला. पण रंगोली जन्माला आली आणि पुन्हा उत्साह पसरला. पण माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईसाठी हे स्वीकार करणे फार कठिण जातं होते की घरात पुन्हा एक मुलगी जन्माला आली. मला या गोष्टी अगदी स्पष्ट लक्षात आहे कारण घरात नातेवाइक गोळा झाल्यावर नेहमी हा विषय निघायचा की मी त्यांची नको असलेली मुलगी आहे.
 
कंगनाला एक मोठी बहीण रंगोली आणि लहान भाऊ अक्षत आहे. कंगाना म्हणाली की माझ्यासाठी हे ऐकणं फार त्रासदायक होत तरी मी यातून बाहेर पडून पुरुषांना अधिक महत्त्व देण्याची परंपरा स्वीकारली नाही.
 
कंगनाने महिलांना आवाहन केला आहे की पुरुषांच्या खुशीत आपली खुशी मानणे थांबवायला हवे. महिलांच्या प्रगतीसाठी हे पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे. 
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments