Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

..म्हणून फायनलला नाही गेली अनुष्का

Webdunia
बुधवार, 27 मे 2015 (15:44 IST)
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आजारी असल्यामुळे आपला आगामी चित्रपट ‘दिल धडकने दो’च्या टीमसह आयपीएलच्या फायनलला गेली नाही. आजारी असल्यामुळे चित्रपटाच्या टीमसह मजा-मस्ती करू शकली नाही, याबद्दल तिला खूप वाईट वाटले. 
 
अनुष्काने टिटरवर लिहिले की, ‘मित्रांनो, आजारी असल्यामुळे तुमच्यासोबत मजा-मस्ती करू नाही शकली. मला खूप वाईट वाटते आहे. पण लवकरच तुमच्यासोबत मस्ती करण्यासाठी जॉइन होईन.’ 
 
दिग्दर्शक जोया अख्तरचा चित्रपट ‘दिल धडकने दो’मध्ये अनिल कपूर, प्रियंका चोपडा, शेफाली शाह, फरहान अख्तर, रणवीर सिंह आणि अनुष्का यांनी काम केले आहे. पाच जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अनिल, रणवीर, फरहान आणि चित्रपटाचा निर्माता रितेश सिधवानी चित्रपटाच्या प्रचारासाठी रविवारी रात्री कोलकाताच्या इडन गार्डन्समध्ये आयपीएलच्या फायनलसाठी उपस्थित होते. 
 
चित्रपटाच्या टीमने कोलकातामध्ये खूप मजा-मस्ती केली. सुप्रसिद्ध के. सी. दास हलवाईच्या दुकानात बंगाली मिठाई ‘संदेश’ मिष्टी दिली आणि खीर खाल्ली.
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments