Festival Posters

युवीने उरकला हेजलबरोबर साखरपुडा

Webdunia
शनिवार, 14 नोव्हेंबर 2015 (09:25 IST)
बॉलिवूड अभिनेत्री हेजल बरोबर टीम इंडियाचा धडाकेबाज क्रिकेटर युवराज सिंगचा साखरपुडा झाला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दिवाळीच्या मुहूर्तावर युवराजने बाली येथे साखरपुडा उरकला. सांगण्यात येत आहे की, युवराज हेजलला ङ्खार दिवसांपासून डेट करत होता. हे दोघेही हरभजनसिंगच्या रिसेप्शनमध्ये बरोबर दिसले होते. युवराजचे लग्न फतेहगड येथील हंसालीवाला गुरुद्वारामध्ये पारंपरिक पद्धतीने होणार आहे. या नंतर युवराज आपल्या जवळच्या काही मंडळींसाठी चंदिगड येथे एका पार्टीचे आयोजन करणार आहे. यानंतर तो काही मित्र आणि नातलगांसाठी दिल्ली येथे रिसेप्शन पार्टीचेही आयोजन करणार आहे. युवराज आपल्या 34 व्या वाढदिवसाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच 13 डिसेंबरला लग्न करणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. मात्र एका जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याने त्याने लग्नाची तारीख पुढे ढकलली. 
 
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

Show comments