Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रजनीकन्या ऐश्वर्या-धनुष जोडीत बेबनाव

वेबदुनिया
WD
' कोलावरी डक्ष' या गाण्याने यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केल्यानंतर दक्षिणेचा महानायक रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आर धनुषच्या '3'या पदार्पणातील चित्रपटानेही मोठे यश मिळविल्यानंतरही या पती-पत्नीमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे आणि त्याला कारण आहे दक्षिणेचा दुसरा महानायक कलम हसनची मुलगी श्रृती हसन.

धनुष आणि श्रृतीच्या वाढत्या जवळिकीमुळे ऐश्वर्या आणि आर धनुषच्या नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे या दोघांत विसंवाद निर्माण झाल्याच्या वृत्ताला बळकटी मिळाली आहे. धनुष, श्रृती आणि अनिरुद्ध एका रेडिओ चॅट शोमध्ये सहभागी झाले असताना ऐश्वर्या आल्यानंतर आपले डोके दुखत असल्याच्या कारणावरून धनुषने तिथून काढता पाय घेतला.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments