Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रजनीकांत पुन्हा आजोबा होणार

Webdunia
सोमवार, 22 डिसेंबर 2014 (11:55 IST)
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्याची गोड बातमी जाहीर झाली आहे. सौंदर्या लवकरच आई होणार आहे. तिचे हे पहिलेच मूल आहे. 
 
‘कोच्चडियान’ फेम दिग्दर्शिका सौंदर्याने स्वत: ट्विटरवर ही गोड बातमी दिली आहे. तुम्हा सर्वाचे आमच्यावर खूप प्रेम आहे. त्याबद्दल आभार. घरात सर्वाना नव्या पाहुण्याची प्रतीक्षा लागली आहे. तुमचे आशीर्वाद असेच राहो. मातृत्वाच्या अनुभवासाठी उत्सुक असल्याचे सौंदर्याने ट्विट करून सांगितले. 
 
सौंदर्याचा उद्योगपती अश्विन कुमार यांच्याशी 2010 मध्ये विवाह झाला होता. चेन्नईत तो शाही पद्धतीने पार पडला होता. थोरली मुलगी ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष यांना दोन मुले आहेत. त्यामुळे रजनी पुन्हा आजोबा होणार आहेत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments