Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राधिका आपटेचा न्यूड व्हिडिओ लीक

Webdunia
शुक्रवार, 1 मे 2015 (12:13 IST)
बदलापूर, हंटर सारख्या चित्रपटांतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राधिका आपटेचा एक कथित नग्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ 20 मिनिटांचा एक आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्मशी संबंधित आहे, या व्हिडिओसाठी दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केलं आहे.व्हिडिओ लीक झाल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, अनुराग यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी व्हिडिओ लीक करणार्‍याचा शोध सुरू केला आहे.व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर अनुराग कश्यप यांनी नाराजी जाहीर केली आहे. कश्यपने हा आंतरराष्ट्रीय लघु सिनेमा असल्याचं म्हटलंय, याची एक आवृत्ती एडिट केल्यानंतर मागील महिन्यात न्यूयॉर्कला पाठवण्यात आली होती. व्हिडिओ लीक झाल्याने अनुराग कश्यप हैराण झाले आहेत,व्हिडिओ लीक करणार्‍याला अटक करून, त्याच्या विरोधात कारवाईची मागणी अनुराग कश्यप यांनी केली आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments