Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिलीज अगोदरच शाहरुखच्या ‘दिलवाले’ने बनवला रेकॉर्ड!

Webdunia
सोमवार, 17 ऑगस्ट 2015 (17:39 IST)
रिलीज अगोदर बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने आपले येणारे चित्रपट ‘दिलवाले’साठी 230 कोटीचा प्लान तयार केला आहे. ज्यामुळे ‘दिलवाले’ने रिलीज होण्या अगोदरच 230 कोटी रुपयांची कमाई केली आहे.   
 
फिल्म ‘दिलवाले’चे इंडियन डिस्ट्रिब्यशन राइट्स 130 कोटींमध्ये विकण्यात आले. परदेशात डिस्ट्रीब्यूशन राइट्स 40 कोटीत विकल्या गेले. 170 कोटीचा बिझनेसतर रिलीज अगोदरच ‘दिलवाले’ने करून घेतला आहे. सोनी म्युझिकला गाण्याचे राइट्स 15 कोटीत विकण्यात आले.  सॅटेलाईट आणि टीव्ही राइट्ससाठी गोष्टी सुरू असून वृत्त असे आले आहे की 45 कोटीची डील निश्चित होईल. आणि जर ‘दिलवाले’ ने बॉक्स ऑफिस वर 250 कोटीपेक्षा जास्त कमावले तर सॅटेलाईट आणि टीवी राइट्स अजून महाग होतील.  
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments