Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लव्ह अफेअर चित्रपटात दिसणार मोनिका

Webdunia
शनिवार, 3 जानेवारी 2015 (12:28 IST)
अभिनेत्री मोनिक डोगर पूजा भट्टच्या लव्ह अफेअरमध्ये झळकणार आहे. ती या सिनेमात अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या पात्राचे नाव कीकी आहे.
 
लव्ह अफेअरचे दिग्दर्शन पूजा भट्टची सावत्र आई सोनी राजदान करत आहे. 
 
तसेच निर्माती पूजा भट्टसोबत भूषण कुमार आहे. या सिनेमात अर्जुन रामपाल मुख्य तसेच, कल्कि कोचलिन, गुलशन ग्रोवर, चंदन रॉय सान्याल, करिश्मा कोटक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मोनिका डोगराने पूजा भट्टने पहिल्याच भेटीत पटकथा ऐकून होकार दिला होता.
 
मोनिका डोगरा इंडस्ट्रीची प्रसिध्द चेहरा नाहीये. परंतु आमिर खानच्या धोबी घाटमध्ये तिने काम केले होते, त्यातून तिला थोडीफार ओळख मिळाली आहे. तिने टीव्ही सिरिज फेअर फाइल्समध्येसुध्दा काम केले आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments