Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विद्या पुन्हा दिसणार 'बिग बी' बरोबर!

Webdunia
WD
' पा'मध्ये विद्या बालनने अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती आता ती 'कहानी'चा दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या एका आगामी चित्रपटात पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट सत्यजीत रे यांच्या एका बंगाली चित्रपटाचा हिंदी ‍रीमेक असेल. 1970 मध्ये बनलेल्या या बंगाली चित्रपटाचे अनके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कौतुक झाले होते.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments