Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराट तीन सिनेमांची आतुरतेने वाट पाहतोय

Webdunia
सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर आधारित सिनेमांची आपण आतुरतेने वाट पाहात आहोत, असं टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने म्हटलं आहे. 
 
हे तिन्ही सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकरने त्याच्यावरील ‘सचिन-अ बिलियन ड्रीम’ सिनेमाचं टीझर रिलीज केलं. त्याचसोबत, बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेला मोहम्मद अझरुद्दीनच्या आयुष्यावर आधारित ‘अजहर’ सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेला ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा धोनीवरील सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे तिन्ही सिनेमे पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. 
 
यातील सर्वाधिक आतुरतेने वाट पाहतो आहे, ती सचिनच्या सिनेमाची. कारण मी स्वत: सचिनच्या आठवणींशी जोडलेलो आहे, असे विराट कोहलीने म्हटलं आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments