Marathi Biodata Maker

शाहरुखसोबत कोणताही वाद नाही

Webdunia
सोमवार, 10 ऑगस्ट 2015 (12:20 IST)
दीपिका पदुकोणने एका आय-वेअर कंपनीचे नवीन कलेक्शन लाँच केले. यानिमत्त दीपिका जाराच्या डिझाइनर ब्लॅक आणि व्हाइट टॉप-स्कर्टमध्ये दिसली. तिने आपल्या लूकला पिंक लिप्स, ब्लू सँडल्स आणि सिंपल पोनी टेलने कम्पलिट केले होते. सध्या दीपिका आपल्या एका ट्विटमुळे चर्चेत आली आहे. दीपिकाने ट्विट करून फिल्म इंडस्ट्रीत तिला ब्रेक देणार्‍या शाहरुख खानला दुखावले होते. इव्हेंटमध्ये माध्यमांनी तिला याविषयी विचारल्यानंतर दीपिकाने सर्व बातम्यांचे खंडन करून सांगितले, की शाहरुख आणि माझी चांगली बाडिंग आहे. आमच्या दोघांत कोणताही वाद नाहीये. या बातम्यांमध्ये काहीच सत्यता नाहीये. लाँचिंगवेळी दीपिकाने काजोल आणि ऐश्वर्याची स्तुती केली. दीपिकाने सांगितले, दोन्ही अभिनेत्रींचे डोळे दीपिकाला आवडतात. दीपिकाला विचारण्यात आले, की कुणाला आपला स्टाइल आयकॉन मानते, यावर ती म्हणाली, माझ्या आईला. सध्या दीपिका दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’ आणि इम्तियाज अली यांच्या ‘तमाशा’ सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

ऐतिहासिक भव्यता आणि सौंदर्याने नटलेला; समुद्रात उभा अलिबागच्या 'अष्टागराचा राजा' कुलाबा किल्ला

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

Show comments