Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाहरूखच्या फॅनवर मोगली भारी

Webdunia
शाहरुखच्या फॅनची गाडी बॉक्स ऑफिसवर अडखळत अडखळत चालली आहे. सिनेमाने आतापर्यंत केवळ 85 कोटींची कमाई केली असून एक आठवडा झाला तरी या सिनेमाला 100 कोटींच्या क्लबमध्ये समावेश करता आलेला नाही. त्यामुळे फॅनने किंग खानला जबरदस्त धक्का दिल्याची चर्चा सध्या रंगते आहे. 
 
तर दुसरीकडे हॉलिवूडचा 3डी लाइव एनिमेशन सिनेमा द जंगल बुकने आतापर्यंत 145 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी 10.9 करोड, दुसर्‍या दिवशी 13.51 करोड आणि तिसर्‍या दिवशी 16.59 करोड रुपयांचा व्यवसाय केला आहे. शाहरुखच्या फॅनवरही मोगली भारी ठरला असून मोगलीच्या चढत्या आलेखाचा फॅनला फटका बसला आहे. 
 
विदेशातही जंगल बुकने कमाईचे अनेक रेकॉर्डस् तोडले आहेत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments