Marathi Biodata Maker

शाहिदच्या एक्स-गर्लफ्रेंड्सना नाही लग्नाचे निमंत्रण!

Webdunia
शुक्रवार, 26 जून 2015 (11:05 IST)
पुढील महिन्यात अभिनेता शाहिद कपूर लग्नगाठीत अडकणार आहे. लग्नात सहभागी होणार्‍या पाहुण्यांची यादी तयार झाली आहे. लग्नात शाहिदच्या कुटुंबीयांसह जवळचे काही मित्र सहभागी होणार आहेत. मात्र 12 जुलै रोजी होणार्‍या रिसेप्शनमध्ये बॉलीवूडमधील बरीच मंडळी सहभागी होणार असल्याचे समजते.
 
गर्लफ्रेंड करिना कपूर खानला आमंत्रित करणार असल्याची शक्यता होती. शिवाय प्रियांका चोप्रा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही नावाचा समावेश होता. मात्र या तिघींनाही शाहिद रिसेप्शनमध्ये बोलावणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
शाहिदच्या जवळच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, तो आपल्या कोणत्याही एक्स गर्लफ्रेंडला लग्नात बोलावणार नाहीये. प्रेमात तो अपयशी ठरला. आता तो आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे, त्यामुळे भूतकाळाची सावली त्याला त्याच्या वर्तमानकाळावर पडू द्यायची नाहीये.
 
सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

"क्युँकी सास भी कभी बहू थी" मालिकेत का घेतली लीप? एकता कपूरने सांगितली कथानक बदलाची निकड

बेटिंग अॅप प्रकरणात सेलिब्रिटींविरुद्ध ईडीची मोठी कारवाई

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचे वयाच्या 31 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते श्रीनिवासन यांचे निधन

भारती सिंगने दुसऱ्यांदा दिली गोड बातमी

Show comments