Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिल्पाने 3 महिन्यात घटवले 21 किलो वजन

Webdunia
महिलांचं वजन वाढल्याचं आपण नेहमीच ऐकतो. वाढलेलं हे वजन कमी करण्यासाठी अनेक महिला प्रचंड मेहनत घेतात, कित्येकवेळा महिलांना यामध्ये यश येतंच असं नाही. 
 
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मात्र याला अपवाद ठरली आहे. बाळंतपणानंतर शिल्पानं ङ्खक्त तीन महिन्यांमध्ये 21 किलो वजन कमी केलं आहे. 2012 मध्ये शिल्पानं बाळाला जन्म दिला होता. 
 
वजन कमी करण्यामागे शिल्पाला मदत केली तिचा ट्रेनर विनोद चन्नानं. याबाबत चन्ना यांनी टाईम्स ऑङ्ख इंडियाला मुलाखत दिली आहे. बाळंतपणाच्या काळात चुकीचं खाणं आणि कमी चालल्यामुळे महिलांचं वजन वाढतं, असं चन्ना म्हणाले आहेत. शिल्पाचं वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच मी तिला डाएट करायला सांगितलं. तसंच भाज्या आणि ङ्खळंही खायला सांगितली. यामुळे तिचं वजन कमी व्हायला मदत झाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments