Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शुद्धीत वरूण-आलिया

Webdunia
सोमवार, 25 मे 2015 (11:30 IST)
करण जोहरच्या महत्त्वाकांक्षी ‘शुद्धी’ या सिनेमात त्याचे ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ मुख्य भूमिका साकारणार आहेत. वरुण धवन आणि आलिया भट्ट या सिनेमांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याआधी या सिनेमाच्या मुख्य भूमिकेसाठी सलमान खानची निवड करण्यात आली होती. शुद्धीचं दिग्दर्शन करण मल्होत्रा करणार आहे. 
 
मुख्य भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांची नावं समोर आली होती. पहिल्यांदा सिनेमात हृतिक रोशन आणि करिना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार होते. मात्र, हृतिकने आरोग्याच्या समस्येमुळे हा सिनेमा सोडला होता, त्यानंतर करिनालाही सिनेमा सोडावा लागला. त्यानंतर, या सिनेमाच्या मुख्य भूमिकेसाठी सलमानचं नाव पुढे येत होतं. मात्र, सलमाननेही या सिनेमाला नकार दिला. 
 
आता खुद्द करण जोहरनं ट्विट करून याबद्दल माहिती दिलीय. सलमाननेही या सिनेमासाठी वरूणाला शुभेच्छा दिल्या. हा सिनेमा पुढच्या वर्षी दिवाळीत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments