Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रद्धा कपूरचे स्वप्न पूर्ण झाले

Webdunia
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे स्वप्न चित्रपट 'बागी'मधून काम करून पूर्ण झाले आहे. श्रद्धाचे चित्रपट बागी प्रदर्शित होणार आहे. श्रद्धाचे स्वप्न होते की पडद्यावर तिने जोरदार एक्शन केले पाहिजे, जे आता 'बागी'च्या माध्यमाने पूर्ण होणार आहे. या चित्रपटात श्रद्धाने आपला हीरो टायगर श्रॉफ सोबत जोरदार ऍक्शन केले आहे.   
 
श्रद्धाने म्हटले, "मला ऍक्शन करायचे होते. जेव्हा मला 'बागी'चे ऑफर आले, तेव्हा मी देवाला प्रार्थना करत होती की मला अॅक्शन करण्याचा मोका मिळायला पाहिजे. ऍक्शन दृश्यांना शूट करून खूब मजा आला. आम्ही फार मेहनत केली आणि आमच्या फाइटर्सने आणि  अॅक्शन डायरेक्टरने आम्हाला शिवकण्यासाठी फार मेहनत घेतली. आमच्या सर्वांची मेहनत जेव्हा मी पडद्यावर बघत आहे, तर अस वाटत आहे की आमची मेहनत सफल झाली.  

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments