Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रध्दाच्या 100 कोटींची चित्रपटाची हॅट्ट्रिक!

Webdunia
मंगळवार, 7 जुलै 2015 (10:17 IST)
सध्या 100 कोटी कमवणार्‍या चित्रपटाची हॅट्ट्रिक बॉलिवूड अभिनेत्री श्रध्दा कपूर करणार आहे. यापूर्वी ‘आशिकी-2’ आणि ‘एक व्हिलन’ या चित्रपटांची कमाई 100 कोटींच्यावर झाली होती. आता ‘एबीसीडी-2’ चित्रपटही 100 कोटी कमाईच्या जवळपास पोहोचला आहे.
 
रेमो डिसुझाने दिग्दर्शित केलेल्या ‘एबीसीडी-2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवली आहे. 10 जूनला प्रदर्शित झालेला हा चित्रपट 95.25 कोटींची कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे. या आठवड्याचा कमाईत 100 कोटींचा जादुई आकडा सहज पार होणार आहे. 2013 मध्ये आलेल्या ‘एनी बडी कॅन डांस : एबीसीडी’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटात वरुण धवन, प्रभुदेवा आणि लॉरेन गोटलिब यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments