Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सना घरातून आऊट

Webdunia
बुधवार, 21 जानेवारी 2015 (12:54 IST)
‘बिग बॉस’च्या घरात या आठवडय़ात सना खानचे एविक्शन झाले. तिने ‘हल्ला बोल’ सीरीजअंतर्गत चॅलेंजरच्या रुपात शोमध्ये एंट्री केली होती. परंतु आपले कौशल्य दाखवण्यात ती अपयशी ठरली.
 
सना खान ‘बिग बॉस’च 6व्या पर्वात स्पर्धक म्हणूनसुध्दा शोमध्ये आली होती. त्यावेळी आशका गोराडियासोबत लेस्बिअन किसमुळे ती चर्चेत आली होती. मात्र, त्यावेळी ती शोमध्ये शेवटपर्यंत टिकली होती. परंतु या पर्वात तिला दुसर्‍या आठवडय़ातच घराबाहेर जावे लागले.
 
घराबाहेर जानाता तिने संभावनाला आपली सर्वात चांगली मैत्रीण म्हणून संबोधले. तसेच ‘बिग बम’चा वापर करून तिने महक चहलला पुढील आठवडय़ासाठी नॉमिनेट केले. याशिवाय तिने असेही म्हटले, की प्रीतम किंवा गौतम यांच्यापैकी कुणीही जिंकला, तरी तिला आनंद होईल.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments