Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सनी लिओन देतेय टिप्स

Webdunia
मंगळवार, 31 मार्च 2015 (11:30 IST)
पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असे करिअर घडवणारी सनी लिओन प्रेक्षकांच्या ‘दिलों की धडकन’ बनली आहे. सनीनंतर आता तिचा पती डेनिअल वेबर बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे.

मागील काही दिवसांपासून सनीच्या करिअर सावरणारा डेनिअल लवकरच ‘डेंजरस हुस्न’ सिनेमात झळकणार आहे. डेनिअल रोमँटिक-हॉरर सिनेमाच्या पार्टी नंबर गाण्याच्या शूटिंगवेळी कॅप्चर झाला.

दिनेश शुक्लाच्या दिग्दर्शनाखाली तयार होणार्‍या या सिनेमात डेनिअल रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. दिनेशने सांगितले, ‘डेनिअल या सिनेमात गिटार वाजवणार्‍या म्युझिशिअलच्या रुपात दिसणार आहे.’

विशेष म्हणजे, अभिनय क्षेत्रातून पदार्पण करणारा डेनिअल आपली पत्नी सनी लिओनकडून टिप्स घेत आहे. डेनिअलच्या सांगण्यानुसार, ‘सनी दिवसभर माझ्या संपर्कात असते. ती मला कॅमेरा कसा फेस करायचा आणि चांगले हावभाव कसे द्यायचे याच्या टिप्स देत असते.’

डेनिअल सध्या हिंदी शिकत असून डान्स क्लासेससुध्दा ज्वाईन केले आहेत. डेनिअलने सांगितले, ‘मी चांगला अभिनेता होण्याचा प्रयत्न करत आहे. मागील चार वर्षापासून मुंबईमध्ये सनीचे काम सांभाळत होतो. मला याचे दु:ख आहे, की त्या काळात मी हिंदी शिकलो नाही. म्हणून आता दररोज सकाळी हिंदी शिकत आणि संध्याकाळी डान्स करतो.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प