Dharma Sangrah

सनीची फॅन आहे राधे माँ

Webdunia
सोमवार, 17 ऑगस्ट 2015 (09:58 IST)
कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यात अडकलेल्या आणि स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चाललेल्या दिसत आहेत. आता तिच्या संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. म्हणे राधे माँ पोर्न स्टार आणि बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनची मोठी फॅन आहे. हा खुलासा 32 वर्षीय एका महिलेने केला आहे. या महिलेनेच राधे माँवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप लावला आहे.
 
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या महिलेने उघड केले, की राधे माँ सनी लिओनची मोठी चाहती असून तिच्या गाण्यावर थिरकत असते. इतकेच नाही तर ती तिचे सर्व व्हिडिओजही बघते. या महिलेने दावा केला आहे, की तिने राधे माँला सनी लिओनच्या गाण्यावर नाचताना पाहिले आहे.
 
राधे माँच्या दरबारात येणार्‍या भक्तांना ती आलिंगन व चुंबन घेताना अनेकदा समोर आले आहे. सध्या सोशल साईटस्वर तर सध्या राधे माँचे फोटो दिसत आहेत. या फोटोंमध्ये राधे माँ तिच्या भक्तांच्या मिठीत दिसतेय.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

नीट वादावर बोलल्यामुळे विशाल दादलानीला 'इंडियन आयडॉल १६' मधून काढून टाकण्यात आले का? सत्य समोर आले

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल