Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सनीनंतर दीपिका होणार बेबी डॉल

Webdunia
बुधवार, 23 एप्रिल 2014 (15:08 IST)
बॉलिवूडमधील ‘रागिनी एमएमएस-2’ या सिनेमात अभिनेत्री सनी लियोन हिने बेबी डॉलची भूमिका केली होती. आता तिच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री दीपिका पादुकोण आगामी काळात येत असलेल्या सिनेमातून बेबी डॉलची भूमिका करणार आहे. त्यामुळे दीपिकाच्या चाहत्यांचे तिच्या या रोलकडे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सनी लियोन हिचा ‘रागिनी एमएमएस-2’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. यामध्ये पार्श्वगायिका कनिका कपूर हिच्या आवाजातील गाणे सनी लियोनच्या बेबी डॉलसाठी चित्रीत करण्यात आले होते. हे गाणे सर्वानाच खूप आवडले आहे. त्यामुळेच आगामी काळात कनिका कपूर हिच्या गाण्यावरच सनीनंतर आता दीपिका पादुकोण दुसरी बेबी डॉल होत आहे. आगामी काळात येत असलेल्या फराह खान हिच्या ‘हॅप्पी न्यू इयर’ या सिनेमात दीपिका पादुकोण एक आयटम साँग करणार आहे. या सिनेमात दीपिका पुन्हा एकदा डान्सरची भूमिका करीत आहे. ‘हॅप्पी न्यू इयर’ या सिनेमात दीपिका पादुकोण शिवाय अभिनेता शाहरुख खान, अभिषेक बच्चन, सोनू सूद, विवान शाह आणि बोमन इरानी यांची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा आागमी काळात दीपावलीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments