Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलमानने दिलं करिनाला खास गिफ्ट

Webdunia
सोमवार, 29 जून 2015 (14:02 IST)
सलमान खान त्याच्या मैत्री आणि कमिटमेंटसाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. याच सलमानने करिना कपूरला एक खास गिफ्ट दिलं आहे. सल्लूने स्वत: बनवलेली पेंटिंग करिनाला भेट म्हणून दिली आहे.
 
सलमानने काही दिवसांपूर्वी बजरंगी भाईजानची पेंटिंग बनवून करिनाला दाखवली होती. करिनाला त्याची पेंटिंग खूपच आवडली आणि म्हणाली, ही फार सुंदर पेंटिंग आहे आणि मला ती आवडली आहे. मग काय सलमानने तिला लगचेच म्हटलं की, ही पेंटिंग आता तुझी झाली. 
 
सलमान खानला विचारलं की तू खरंच करिनाला ती पेंटिंग गिफ्ट करणार का? तेव्हा सलमानने त्याच्या वॉण्टेड सिनेमाच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं की, ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी उसके बाद मैं खुद की भी नहीं सुनता’. सलमान आणि करिना कपूरचा ‘बजरंगी भाईजान’ सिनेमा या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments