Dharma Sangrah

सिंग इज ब्लिंग सुसाट

Webdunia
सोमवार, 12 ऑक्टोबर 2015 (10:04 IST)
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘सिंग इज ब्लिंग’ने एका आठवड्यातच शानदार कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात तब्बल 77 कोटींचा गल्ला जमवून 2015 मध्ये सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांच्या यादीत दुसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. अक्षयच्या ब्रदर्स चित्रपटाने एका आठवड्यात 72.60 कोटींचा गल्ला जमवला होता. आता ‘सिंग.’ने ब्रदर्सलाही मागे टाकलं आहे. 
 
त्याचबरोबरीने सिंग इज ब्लिंगचा 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. सलमानचा बजरंगी भाईजान या वर्षातला पहिल्या आठवड्यात बक्कळ कमाई करणारा नंबर वन सिनेमा आहे. बजरंगीने एका आठवड्यात 102 कोटींचं कलेक्शन केलं होतं. पहिल्या 
 
आठवड्याचा कमाईत ‘सिंग.’ ने दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या वेलकम बॅक (74.2 कोटी)सोबत ब्रदर्स (72.6 कोटी), ‘दृश्यम’ (67 कोटी ), ‘ङ्खँटम’ (54 कोटी) आणि ‘बदलापुर’ (50 कोटी) यांना मागे टाकलं आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

दिपाली सय्यदला फोनवरून धमक्या; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

बजेट ट्रॅव्हलर्ससाठी गोव्यातील या ५ ऑफबीट जागा; गर्दीशिवाय घ्या निसर्गाचा आनंद!

नीट वादावर बोलल्यामुळे विशाल दादलानीला 'इंडियन आयडॉल १६' मधून काढून टाकण्यात आले का? सत्य समोर आले

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

Show comments