suvichar

‘ऐ दिल है मुश्किल’

Webdunia
रविवार, 13 सप्टेंबर 2015 (20:04 IST)
दिग्दर्शक करण जोहरने लंडनमध्ये ‘ऐ दिल है मुश्किल’ या आगामी सिनेमाचे शूटिंग सुरु केले आहे. याची माहिती करणने आपल्या टिटर अकाउंटवर दिली आहे. 
 
तसेच त्याने सिनेमाचे मुख्य कलाकार रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माचा एक फोटो शेअर करून लिहिले, ‘you can never meet with the demands of the heart... our journey begins today ..’
 
या फोटोमध्ये रणबीर आणि अनुष्का क्लॅपबोर्डमागे चेहरा झाकत आहेत. सिनेमाचा नायक रणबीरनेसुध्दा हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 
 
शिवाय सिनेमाची नायिका अनुष्का शर्माने आपल्या ट्विटर अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिने चाहत्यांना या सिनेमासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. तिने लिहिले, ‘आज लंडनमध्ये ‘ऐ दिल है मुश्किल’चे शूटिंग सुरु केले. 
 
या भूमिकेसाठी उत्साही आहे. मला तुमचे प्रेम आणि शुभेच्छा द्या.’ या सिनेमात रणबीर आणि अनुष्काशिवाय ऐश्वर्या राय बच्चनसुध्दा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 
 
मात्र ऐश्वर्याने अद्याप सिनेमाचे शूटिंग सुरु केले नाहीये. कारण सध्या ती ‘जज्बा’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या माध्यमातून करण तीन वर्षानंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. हा सिनेमा पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

पंजाबी आणि बॉलीवूड गायक दिलजीत दोसांझ यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी

Show comments